सातारा दि. 12 (जिमाका): जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 15, 16 व 17 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिव जाधव यांनी केले.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.