गोखळीच्या स्वरा भागवतने मारले मिनिटात शंभर पुशअप्स !


गोखळी( प्रतिनिधी) सहा वर्षांच्या स्वराने बारामतीहुन गोखळी गावत आलेल्या आपल्या सायकल क्लब च्या सदस्यांना

एक मिनटात इसनिटात 100 पुशअप्स मारून दाखवले सर्व बारामती सायकल क्लब च्या सदस्य व गोखळी ग्रामस्थांनी या वेळी तीला साद दिली..
खरं तर हे जागतिक कीर्तीमान नक्कीच असेल..
लॉक डाऊन मध्ये स्वराने व्यायाम करण्यास सुरुवात केली . स्वराच्या दिवसाची सुरुवात रोज पहाटे चार वाजता होते.
काही दिवसांपूर्वी
स्वराने_143_किलोमीटर_सायकलिंग_करून जागतिक_कीर्तीमान_केले_होते.
आज पुन्हा स्वरा ने एक मिनिटात 100 पुशअप्स मारून कीर्तिमान केलं स्वरा ही सहा वर्षाची योगेश भागवत यांची कन्या असुन
स्वरा स्विमिंग सायकलिंग रनिंग स्किपिंग पुशअप्स ,ट्रेकींग पुलअप्स फ्लिपजम्प योगासन इ.नियमित व्यायाम करण्यात तरबेज आहे.
स्वरा पद्मासनात मेडिटेशन एक तास करते हे देखील वयाच्या सहाव्या वर्षी एक कमालच आहे.
बारामती सायकल क्लब पुरुष महिला आणि लहान विद्यार्थी असे एकुण 81 सदस्यांनी आज रविवार दिनांक 07 फेब्रुवारी 2021 रोजी
बारामती मळद गोखळी मारुतीमंदिर – मळद – बारामती”(एकूण अंतर 30 कि.मी. )आज गोखळी गावातील मारुती मंदिरात आपली छोटी सभासद ६ वर्षाची स्वरा भागवत हिच्या 143 किलोमीटर सायकलिंगबाबत महिती आणि अवघ्या एका मिनिटाच्या आत तिने 100 डिप्स मारून, सर्वाना आश्चर्यचकित केले..
तसेच गोखळी गावचे सरपंच मनोज तात्या गावडे आणि गावकरी यांच्या वतीने बारामती सायकल क्लब 10 वर्षाच्या सातत्यपूर्ण सायकल रॅली पाहून आदर सत्कार केला, आपल्या सर्वांच्या वतीने जेष्ठ सभासद श्री. रामभाऊ खाडे सरांनी आणि बाल सदस्यांनी हा सत्कार स्वीकारला……..
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!