फलटण : २९ जानेवारी… युवा नेते मा.श्रीमंत सत्यजीतराजे संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त “भव्य हाफपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा” (नाईट) मोठ्या उत्साहात सुरु आहेत, मा.श्रीमंत सत्यजीतराजे (बाबा) यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. संयोजकांच्या वतीने मा.श्रीमंत सत्यजीतराजे (बाबा) यांचा वाढदिवसानिमित्त केक कापून यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी नगरसेवक मा.श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका मा.सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, मा.नगरसेवक मा.श्री.सुनिल मठपती (भाऊ), मा.श्री.अमरसिंह खानविलकर (आप्पा), मा.श्री.अमरसिंह देशमुख (बापू), मा.श्री.विजयकुमार लोंढे-पाटील, मा.श्री.दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बुधवार, दिनांक २७ जानेवारी २०२१ रोजी सायं.७:३० वाजता. स्थळ : मुधोजी क्लब, फलटण. संयोजक : पै.अभिजीत जानकर, श्री.गोरख पवार, श्री.राकेश तेली व मित्र मंडळ, फलटण.