जळोची (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
बारामती नगरपरिषद च्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत बारामती लिंगायत समाज यांच्या वतीने रुई येथील बयाजीनगर,घाडगेवस्ती येथे (शनिवार 23 जानेवारी) प.पू. महादेव शिवाचार्य वाईकर महाराज 108 यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष
संभाजी होळकर,लिंगायत समाज अध्यक्ष समीर ढोले,संजीवनी ग्रुप चे संचालक सचिन शाहीर,दीपक शाहीर,सिद्धार्थ शाहीर,सुभाष जगताप,नेचर डिलाइट चे व्यवस्थापक महेश बोलाबत्ती,अमोल चौधर,वसंतराव चौधर,केतन गालिंदे,सोमनाथ गायकवाड,अमर घाडगे,नगरपरिषद च्या आरोग्य विभागाचे प्रमुख राजेंद्र सोनवणे,उद्यान विभाग प्रमुख मजिद पठाण,विजय शितोळे आदी मान्यवर उपस्तीत होते.या वेळी वसुंधरा संवर्धन करण्यासाठी सामूहिक शपथ उपस्तीत याना देण्यात आली.उपस्तीतचे आभार सचिन शाहीर व दीपक शाहीर यांनी मानले