फलटण : फलटण नगरपरिषद, फलटण. प्रभाग क्रमांक ६ मध्ये शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई साहेब महाराज बहुउद्देशीय मार्केट संकुल मुख्य इमारत व त्यामधील मा.आमदार राजकुमार विजयसिंह उर्फ शिवाजीराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर सभागृह, स्व.गणपती सदाशिव झिरपे, स्व.भागिरथीबाई गणपती झिरपे सभागृह “लोकार्पण सोहळा” शुभहस्ते मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब व उपस्थित मान्यवर, शुक्रवार, दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी सायं.५ वाजता, स्थळ : श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई साहेब महाराज बहुउद्देशीय मार्केट संकुल, कसबा पेठ (हत्ती खाना), फलटण.