गोखळी- भारताचे माजी कृषीमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सहावर्षाच्या स्वरा योगेश भागवत कडुन 81km सायकलिंग करून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती सायकल क्लब तर्फे 81km
बारामती-माळेगाव-पणदारे-निरा ते बारामती अशी सायकल राईड आयोजित करण्यात आली होती.
त्या राईड मध्ये बारामती सायकल क्लब कडुन
सहा वर्षांच्या स्वराने , सहकारी शुभम माळशिकारे व योगेश भागवत सहभाग घेतला होता.
साडेसहा तासात ती राईड आम्ही पुर्ण केली.
….. आपण सर्वांनी जे स्वराला प्रेम दिले त्या बद्दल मनापासुन आपल्या सर्व बारामती सायकल क्लब याकामी सायकलिंगसाठी आयोजन केले होते.