फलटण:(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) डाॅ.घनश्याम भोसले साहेब* यांचे नेतृत्वाखाली फलटण शहर व तालुक्यामध्ये दलित पँथरचा झंझावात महाराष्ट्र राज्यात दिवसे दिवस दलित समाजावर अन्याय अत्याचार राजरोसपणे होत असुन त्यांच्या न्यायसाठी दलित पँथर संघटना सक्रीय कार्य करीत असुन दलित,पीडित,वंचित शोषित,मुस्लिम,घटकाला न्याय देत असते आज दलितांची आई बहिण सुरक्षित नाही.वासनेने मस्तावलेल्या बोक्यांनकडून दिवसेना दिवस बलात्कार होताना दिसत आहेत किती तरी लोक अजून न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत सर्व स्तरातून अन्याय होताना दिसत आहेत.
टोल्यास टोला देण्यासाठी दलित पँथर संघटनेची बांधनी चालली असुन
*(राष्ट्रीय अध्यक्षा) मा.मल्लिका नामदेव ढसाळ (आईसाहेब)*
*(राष्ट्रीय उपाध्यक्ष) मा.बाळासाहेब पडवळ साहेब*
*(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) मा.डाॅ.घनश्याम भोसले साहेब*
*(पश्र्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) मा.महेश गायकवाड,मा.विश्वास मोरे*
*(सातारा जिल्हा अध्यक्ष) मा.रोहित अहिवळे*
*(सातारा जिल्हा उपाध्यक्ष) मा.लक्ष्मण काकडे*
*(सातारा जिल्हा संपर्क प्रमुख)मा.विराज भोसले*
*(फलटण तालुका अध्यक्ष) मा.मंगेश आवळे*
*(फलटण शहर अध्यक्ष) मा.आकाश काकडे*
*(फलटण तालुका उपाध्यक्ष) मा.फिरोजभाई मुलाणी*
*(फलटण शहर उपाध्यक्ष) मा.बापुराव सावंत*
तसेच शहर व तालुका सर्व इतर पदाधिकारी यांचे नेतृत्वात दलित पँथर सक्रीय होत असुन बहुजन महापुरूषशांच्या विचारांचा विचार समाज्यातील तरूणांच्या मनावर बिंबवून काम करीत आहे काल.दिनांक १३/१२/२०२० संध्याकाळी.ठिक ५.०० वाजता विश्रामगृह फलटण येथे दलित पँथर संघटनेच्या फलटण तालुका,शहर पदनियुक्ती करण्यात आल्या.
*फलटण तालुका पदाधिकारी*
*(फलटण तालुका सरचिटणीस) मा.देवबा दा.जगताप*
*(फलटण तालुका सचिव) मा.गणेश मो.अहिवळे*
*(फलटण तालुका कार्याध्यक्ष) मा.रोहित अहिवळे*
*(फलटण तालुका प्रसिद्धी प्रमुख) मा.ओमकार ध.अहिवळे*
*(फलटण तालुका संघटक) मा.दत्ता दि.खलाटे*
*(फलटण शहर उपाध्यक्ष) मा.राम व.पवार*
*(फलटण शहर सरचिटणीस) मा.राकेश रा.पवार*
*(फलटण शहर कार्याध्यक्ष) मा.किरण अ.अहिवळे फलटण शहर संघटक मा.रोहित सं.अडागळे
कोळकी शाखा उपाध्यक्ष मा.शुभम श.पवार*
या सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पदे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कामासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.