फलटण :भारतीय संविधान दिनानिमित्त संविधानाचे शिल्पकार *महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतान सातारा जिल्हा अध्यक्ष,दलित पँथर पँ.रोहित अहिवळे,* सातारा जिल्हा उपाध्यक्ष, पँ.लक्ष्मण काकाडे,* फलटण तालुका अध्यक्ष, पँ.मंगेश आवळे,* फलटण शहर अध्यक्ष, पँ.आकाश काकडे* आणि (फलटण शहर उपाध्यक्ष R.P.I.(A) *मा.अजित मोरे व होलार समाज्याचे ज्येष्ठ नेते *मा.लक्ष्मण आवटे,पँ.गणेश काकडे पँ.ओमकार अहिवळे, आणि समाजिक चळवळीतील आमचे,मार्गदर्शक,सहकारी *मा.शामराव अहिवळे (सर) मा.दत्ता भोसले (सर) मा.विशाल पाटील मा.पप्पुशेठ पवार मा.विशाल काकडे आणि दलित पँथर संघटनेचे नवनियुक्त पदाधिकारी पँ.फिराजभाई मुलानी,पँ.बापुराव सावंत व पँ.अरूण काकडे,पँ.दादा शिलंवत पँ.गणेश अडागळे,पँ.राहुल म्हेत्रे व दलित पँथर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.