फलटण : कराड येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्या राज्य कार्यकारणी सभेमध्ये मा संजय सुतार पुसेसावळी ता खटाव यांची सातारा जिल्हा शिक्षक संघाच्या कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली
अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष मा माधवराव पाटील यांच्या हस्ते मा संजय सुतार सरांचा सत्कार करण्यात आला
या निवडी प्रसंगी राज्याध्यक्ष मा राजाराम वरुटे सरचिटणीस मा केशव जाधव मा बाळासाहेब काळे राज्य सल्लागार ,मा वसंतराव हरगुडे राज्य सल्लागार,मा तुकाराम कदम राज्य सल्लागार उपस्थित होते
मा उत्तमराव जमदाडे चेअरमन सोलापूर बँक ,मा विट्ठल राव काळे अध्यक्ष माळशिरस तालुका संघ व मा चेअरमन सोलापूर बँक
तसेच विलासराव घोलप ,अशोकराव चव्हाण, ग रा चव्हाण हे राज्य संघ प्रतिनिधी उपस्थित होते*
जिल्हा संघाचे नेते विजयराव थोरात जिल्हाध्यक्ष मच्छिन्द्र ढमाळ सरचिटणीस प्रदीप घाडगे कार्याध्यक्ष सुगंधराव जगदाळे ,
संजय शेजवळ, संतोष निंबाळकर ,विकास देशमुख, धनाजी चव्हाण,बाजीराव शेटे, दिलीप जाधव ,नितीन नलावडे ,भारत देवकांत आबासो शिरताडे, लालासो साठे,देविदास साळुंखे, नानासो शेडगे, राकेश ओतारी,पोपट जाधव,येवले सर ,तुपे सर उपस्थित होते
तसेच कराड तालुका अध्यक्ष प्रदीप रवलेकर कोरेगाव तालुका अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, फलटण तालुका अध्यक्ष संतोष कदम ,पाटण तालुका अध्यक्ष आनंदा चाळके, खंडाळा तालुका अध्यक्ष नवनाथ क्षीरसागर जावली तालुका अध्यक्ष तुकाराम शेलार तसेच आदी पदाधिकारी उपस्थित होते .