गोखळी (प्रतिनिधी ) : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे प्रतिवर्षी प्रमाणे वसूबारस ( गोवत्स व्दादशी )निमित्ताने देशी गायांची गावप्रदक्षणा घालून मिरवणुक काढण्यात आली. ग्रामदैवत दक्षिण मुखी हनुमान मंदिर समोर गायींचे पूजन करण्यात आले. सायंकाळी घरासमोर घरातील सुवाशिनींनी औ क्षण केले. या मिरवणुकीमध्ये वस्ताद अनिल गावडे हार्दिक.भ.प.सुजित गावडे, जितु फडतरे बबलु गावडे बापु माळवे हनुमान तालीम गोखळी चे सर्व पैलवान यांनी गाय वाचवा देश वाचवा गोमूत्र शेण वाचवा सतत प्रचार प्रसार प्रसिध्दी करतात गाव गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा वसुबारस गावप्रदक्षणा साजरी केली