बारामती: चंद्रकांत संपतराव भोसले (वय वर्ष 52) यांचे 3 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे माजी तालुका अध्यक्ष व माळेगाव खुर्द ग्रामपंचायत चे माजी सदस्य होते. विभागीय कार्यशाळा एसटी कामगार संघटना अध्यक्ष राजेंद्र भोसले यांचे ते बंधू होत.