फलटण :सातारा जिल्हा शिक्षक समितीचे मा.जिल्हाध्यक्ष नामदेवराव भोंगळे गुरुजी (भाऊ)
यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाल्याने भाऊंच्या जाण्याने सातारा जिल्ह्यातील शिक्षकांच्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही न भरून निघणारी आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करण्यासाठी श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन शुक्रवार दि.23.10.2020 रोजी सकाळी 10.00 वा.आशीर्वाद मंगल कार्यालय फरांदवाडी येथे आयोजित केलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे अवाहन करण्यात आले आहे.