अभ्यासक्रमाच्या अधिकच्या तुकड्या सुरु करणाऱ्या संस्थांनी संपर्क साधण्याचे आवाहन

 सातारा दि.16 (जिमाका):  पूर्व व्यावसायीक अभ्यासक्रम  व +2 स्तरावरील द्विलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकड्या सुरु करण्याकरिता इच्छुक संस्थांचे नवीन अर्ज सादर करण्याकरिता यापूर्वी नाकारण्यात आलेल्या संस्थांना पुन्हा अर्ज सादर करण्याकरिता/ काही संस्थांचे अपूर्ण अर्ज पूर्ण करण्याकरिता रजिस्ट्रेशन व ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा चालू करण्यासाठी 26 ऑक्टोंबरपर्यत मुतदवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, सातारा येथे संपर्क साधावा.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!