सातारा दि.8 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी तसेच जिल्ह्यातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरुष, स्त्री, एकूण ( त्रैमासिक विवरणपत्र ईआर-1) सेवायोजन कार्यालयास ऑनलाईन सादर करणे कायद्याने बंधनकारकर आहे.
त्रेमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने https://rojgar.mahaswyam.gov.