रघुवीर फडके यांचे निधन

सातारा: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील निवृत्त अधिकारी व जेष्ठ कवी रघुवीर श्रीपाद फडके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. 

भारतीय स्टेट बँकेत अधिकारी गोविंद फडके , ज्येष्ठ संपादक मुकुंद फडके , ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल फडके यांचे ते वडील होते. 

रघुवीर फडके यांच्या पश्चात पत्नी , तीन मुले , सुना, नातवंडे असा परिवार आहे. रघुवीर फडके यांचा कवितांचा अभ्यास होता त्याशिवाय ग्रंथालय विकास चळवळीत त्यांचा सहभाग होता. परिसरात ते फडके काका या नावाने प्रसिद्ध होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!