मुबंई राष्ट्रवादी भवन येथे
मा खासदार सुप्रियाताई सुळे समवेत मा रुपालीताई चाकणकर,
बापूसाहेब मेहेर, पोपटराव बोराटे, सतीश खुणे, बाळासाहेब मेहेत्रे, दशरथ कुळधरण.
मुंबई : नायगाव येथील सावित्री शक्ती पुरस्कार सोहळयाचे निमंत्रण मा खासदार सुप्रियाताई सुळे यांना देण्यात आले त्यावेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नायगाव येथील पुरस्कार सोहळ्यासाठी मी स्वतः सावित्रीची लेक म्हणून उपस्थित राहील असे मुबंई भेटीला आश्वासन दिले.
या भेटीवेळी महात्मा फुले बिझनेस क्लब चे अध्यक्ष बापूसाहेब मेहेर ,उद्योजक सतीश खुणे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बोराटे युवा नेते बाळासाहेब मेहेत्रे हजर होते मा रुपालिताई चाकणकर यांच्या समवेत मुबई येथे राष्ट्रवादी भवन मध्ये भेट घेतली त्यावेळी सावित्री च्या लेकीने राज्यात सावित्री शक्तिपीठाच्या वतीने महिला शक्तीची चळवळ उभारली असून त्यात राज्यातून हजारो महिलांनी एकत्रित येऊन सावित्री शक्ती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करत आहोत या कार्यक्रमाचे आयोजन मा आमदार देवयानीताई फरांदे यांच्या मार्गदर्शना खाली नायगवकर यांच्या सहकार्याने घेत आहोत तरी पहिला कार्यक्रमाचा शुभारंभ आपल्या शुभहस्ते व्हावे म्हणून निमंत्रण देण्यासाठी आलो तर बापूसाहेब मेहेर म्हणाले सावित्रीच्या लेकीने घेतलेल्या कार्यक्रमास सावित्रीची लेक म्हणून आम्हास तुम्हीच अपेक्षित आहेत तर सामाजिक कार्यकर्ते पोपटराव बोराटे म्हणालेत आपल्या शुभहस्ते आणि मा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थित कार्यक्रम व्हावा अशी सावित्रीच्या लेकीची इच्छा आहे तेव्हा मा सुप्रियाताई सुळे यांनी निमंत्रण स्वीकारले असून करोना वातावरण निवळल्य नंतरत कार्यक्रमाचे नियोजन असल्याचे दशरथ कुळधरण यांनी स्पष्टपणे मांडले तेव्हा त्यांनी आठवणीने मी कार्यक्रमास उपस्थित राहील असे संगितले सदर कार्यक्रम दिवाळी नंतरच घेत आहोत सर्वांच्या माहितीसाठी देत आहे
यावेळी मा सुप्रियाताई व रुपालिताई यांचे अभिनंदन केले यावेळी अभिनेत्री मेघना झुझम, अभिनेत्री वैशाली धकुलकर, सुवर्णा कोरे, गीता माळी, सुनंदा डेरे, लता खाडे, संगिता माळी, स्वाती तांबे, वैशाली माळी, वसुधा येणकर, पद्मा गि-हे, शिल्पा वाघ या उपस्थित होत्या