सातारा दि.7 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.