सोमेश्वर विद्यालय मध्ये मास्क व सॅनिटायझर वाटप

   मास्क व सॅनिटायझर वाटप करताना मान्यवर
बारामती: कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोमेश्वर विद्यालय अंजनगाव येथे पाचवी ते आठवीच्या  विद्यार्थी व  पालकांना शालेय पोषण आहार योजना अंतर्गत तांदूळ व कडधान्य वाटप करत असताना देशावर करुणा सारख्या महाभयंकर रोग वाढत असल्यामुळे  अंजनगाव चे तंटामुक्ती अध्यक्ष श्री विलास परकाळे व तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना मोफत  मास्क व सॅनिटायझर हे वाटप करण्यात आले व कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी व लक्षणे दिसल्यास कशा प्रकारे कोरोना टेस्ट करण्या साठी शासकीय यंत्रणा स सहकार्य करावयाचे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!