सातारा येथील पत्रकारांसाठी ( प्रिंट / इलेक्ट्रॉनिक ) उद्या दि. 21 ऑगस्ट रोजी पूज्य कस्तुरबा हॉस्पिटल, सोमवार पेठ, नगर वाचनालया समोर, तांदूळ आळी येथे सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात कोरोनाची अँटीजन चाचणी होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, वरील वेळेत येऊन चाचणी करून घ्यावी.
– जिल्हा माहिती अधिकारी, सातारा