सातारा दि. 20 ( जि. मा. का) : कोयना धरणात आज 86.51 टी. एम.सी. उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 86.40 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 41 नवजा येथे 41 व महाबळेश्वर येथे 47 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम – 10.66 (91.18), धोम-बलकवडी 3.62 (91.43), कण्हेर – 8.50 (88.56), उरमोडी – 9.13 (94.58), तारळी- 5.34 (91.48), निरा-देवघर 10.44 (89.02), भाटघर-23.17 (98.59), वीर – 9.00 (95.68),
*गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 6.42 मि.मी. पाऊस
सातारा, दि. 20 (जिमाका) : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 6.42 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा – 8.74 (778.91) मि. मी., जावळी – 11.23 (1238.35) मि.मी. पाटण – 11.91 (1197.27) मि.मी. कराड – 1.85 (538.07) मि.मी., कोरेगाव – 1.89 (471.61) मि.मी. खटाव – 0.93 (379.66) मि.मी. माण – 0.00 (307.00) मि.मी., फलटण 0.00 (298.40) मि.मी. खंडाळा – 0.65 (394.08) मि.मी. वाई – 2.86 (641.26) मि.मी. महाबळेश्वर – 52.33 (4226.02) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 10470.62 मि.मी. तर सरासरी. 951.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.