अंजनगाव च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी विलास परकाळे

विलास परकाळे

दादासाहेब कुचेकर


बारामती: अंजनगाव च्या तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी विलास परकाळे व तंटामुक्ती उपाध्यक्षपदासाठी दादासाहेब कुचेकर यांची बिनविरोध निवड
 ग्रामसभेमध्ये  ठराव संपन्न झाला यावेळी अंजनगाव ग्रामपंचायत सरपंच  सुदाम  परकाळे ,उपसरपंच  प्रदीप  वायसे,  ग्रामपंचायत सर्व सदस्य  व ग्रामस्थ उपस्थित होते .ग्रामसेवक विनायक गावडे यांनी निवडीचे पत्र दिले .
गावात शांततामय वातावरण ठेवण्यासाठी प्रत्यन करू व कोरोनचया पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव साधेपणाने साजरा करून प्रशासनास सहकार्य करू असे निवडीनंतर परकाळे व कुचेकर यांनी सांगितले
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!