गेल्या 24 तासात जिल्ह्यात एकूण सरासरी 33.69 मि.मी. पाऊस*

सातारा, दि. 17 (जिमाका) :   जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी  33.69 मि.मी. पाऊस झाला आहे.

            जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत  झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे.  सातारा –  40.87  (731.47)  मि. मी., जावळी – 46.48 (1180.42) मि.मी. पाटण – 58.73 (1110.45) मि.मी. कराड – 24.85 (512.45) मि.मी., कोरेगाव – 12.33 (455.61) मि.मी. खटाव – 5.71 (373.42)  मि.मी.  माण – 1.43 (307.00) मि.मी., फलटण 3.78 (294.29) मि.मी. खंडाळा – 14.60  (388.53)  मि.मी. वाई – 26.86 (621.26) मि.मी.  महाबळेश्वर – 218.58 (4007.40)  – 17.50  (287.20)  मि.मी. वाई – 30.71 (448.67) मि.मी.  महाबळेश्वर – 217.13 (2714.11)  याप्रमाणे आजपर्यंत एकूण  9982.29  मि.मी. तर सरासरी. 907.48 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!