फलटण : श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटणचा गळीत हंगाम २०२०-२१ चा रोलर पूजन समारंभ मंगळवार, दिनांक ११/०८/२०२० रोजी सकाळी १०:४५ वाजता मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), सभापती, विधानपरिषद, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते व मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, मा.आ.प्रभाकर घार्गे साहेब, मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा,
मा.डाॅ.बाळासाहेब शेंडे, चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण, मा.श्री.नितीन भोसले, व्हा.चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण, कार्यकारी संचालक मा.श्री.चंद्रकांत
तळेकर, प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंगराव पाटील तसेच सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, विविध संस्था पदाधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, कामगार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर कारखाना परिसरात मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.