फलटण – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवीजीराजे इंग्लिश मिडीयम स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेज ,जाधववाडी ता.फलटण येथे सन २०२०-२१ साठी ऑनलाईन ११ वी विज्ञान आणि ॲग्रीकल्चर शाखा – (हार्टीकल्चर विषय) शाखेसाठी प्रवेश पूर्व नाव नोंदणी सुरू असल्याची माहिती प्रशालेच्या प्राचार्या सौ.संध्या फाळके यांनी दिली.
तरी इच्छुक विदयार्थ्यांनी प्रवेश पूर्व नाव नोंदणीसाठी प्रशालेची खालील ऑनलाईन फॉर्मची लिंक भरून नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
👇👇👇👇👇👇 https://forms.gle/MKTnfWEpHyUFvQg88
प्रशालेची वैशिष्टये :-
१ )फलोदयान Hirticulture या २०० गुणांच्या व्दिलक्षी अभ्यासक्रमास प्रवेश.
२ ) सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा. (तीन विभागात विस्तीर्ण प्रयोगशाळा )
३ )खास इ.११ वी,१२ वी साठी डिजिटल क्लासरूम.
४ )उच्च शिक्षित व अनुभवी आणि तज्ञ शिक्षक
५ )इ.१२ वी साठी जादा काल परीक्षा.
६ )NEET साठी खास मार्गदर्शन व मासिक सराव चाचणी परीक्षा.
७ )A आणि B ग्रुपच्या अभ्यासक्रमाची सोय.
८ )स्वतंत्र कॉम्प्युटर लॅब व इंटरनेटसह २० संगणक
९ )उत्कृष्ट निकालाची परंपरा.
१०)खेळासाठी भव्य मैदान
मा.शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद सातारा यांचेकडून प्रवेश प्रक्रिया बाबत आदेश प्राप्त झाल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होईल असेही प्राचार्या सौ.फाळके यांनी कळवले आहे.
संपर्कासाठी फोन नं –कार्यालय – (02166 )221221प्राचार्य सौ.संध्या फाळके -9970908359श्री पी. शहा (सर) – 8600611040