सातारा, दि. 1 (जिमाका) : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार (सर्वसाधारण) सुषमा पैठेकरी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.