भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी व असंतोषाचे जनक *‘लोकमान्य टिळक’* यांच्या *स्मृतिशताब्दीनिमित्त* व *साहित्यरत्न ‘लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे* यांच्या *जन्मशताब्दीनिमित्त*
*महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण* या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष *मा.श्री.रविंद्र बेडकिहाळ* यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
1) विषय – *लोकमान्य टिळक : व्यक्ती आणि कार्य*
वक्ते – *मा.श्री.किशोर बेडकिहाळ,* ज्येष्ठ विचारवंत, सातारा.
2) विषय – *‘लोकशाहीर’ अण्णाभाऊ साठे यांची साहित्यसंपदा.*
वक्ते – *मा.प्रा.श्री.मिलींद जोशी,* प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक, पुणे.
वेळ : *शनिवार, दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता.*
सदर व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये गुगल मिट हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करुन खालील लिंकद्वारे सहभागी व्हावे ही विनंती.
https://meet.google.com/vce-ivvi-zmo
आपला विनित,
*श्री.विजय मांडके,*
कार्यकारी विश्वस्त, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी.
संपर्क –
*रोहित वाकडे,* 9850444163