आसू : मौजे हणमंतवाडी येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत सरलष्कर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या दहावीचा निकाल 94.28% लागला असून यामध्ये
प्रथम क्रमांक-साबळे वैष्णव सतिश-93.60%
द्वितीय क्रमांक-ठणके आदित्य सर्जेराव-90.80%
तृतीय क्रमांक-जाधव प्रणव ज्ञानेश्वर-89.80% यांना मिळाला आहे…विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे ,अध्यक्ष मा .नाम .श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,सभापती, विधान परिषद ,महाराष्ट्र राज्य. फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन साहेब, मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती ,फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब, मा श्रीमंत संजीवराजे नाईक, निंबाळकर ,मा. अध्यक्ष जिल्हा परिषद ,सातारा मा .प्रशासन अधिकारी मा अरविंद निकम सर,अधीक्षक ,श्रीकांत फडतरे हणमंतवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामसेविका सर्व सदस्य सदस्या हणमंतवाडी विकास सोसायटीचे चेअरमन व्हा चेअरमन सचिव आणि सर्व संचालक यांच्या वतीने करण्यात आले..आणि सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या….