फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीचे मालोजीराजे शेती विद्यालय जूनियर कॉलेज फलटण या प्रशालेचा इयत्ता दहावी ,(एस एस सी)मार्च 2020 परीक्षेत 94. 21 टक्के निकाल लागला .
प्रथम क्रमांक कु. तृप्ती हनुमंत रणवरे .92.60%
द्वितीय क्रमांक कु. मीनल अरविंद घाडगे .88%
तृतीय क्रमांक कु. गायकवाड प्रणाली धनाजी .87.40% लागला असून प्रशाले तून एस .एस .सी .मार्च परीक्षा 2020 परीक्षेसाठी 121 विद्यार्थी की प्रविष्ट झाले होते .त्यापैकी 114 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर केवळ सात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले .उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पैकी 24 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य ,50 विद्यार्थी की प्रथम श्रेणी 25 विद्यार्थी की द्वितीय श्रेणी ,मिळाली आहे तर पंधरा विद्यार्थ्यांना पास श्रेणी मिळाली आहे या सर्व या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रशालेची एस .एस .सी. परीक्षेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे ,अध्यक्ष साहेब मा .नाम .श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ,सभापती, विधान परिषद ,महाराष्ट्र राज्य. फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन साहेब, मा श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, चेअरमन, कृषी उत्पन्न बाजार समिती ,फलटण व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब, मा श्रीमंत संजीवराजे नाईक, निंबाळकर ,मा. अध्यक्ष जिल्हा परिषद ,सातारा मा .प्रशासन अधिकारी मा अरविंद निकम सर,अधीक्षक ,श्रीकांत फडतरे सर, मा ,प्राचार्य कोळेकर डी एन ,उपप्राचार्य सौ,भोसले आर बी ,पर्यवेक्षक श्री बोंद्रे पी बी ,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले !