आसू येथील प्रगतशील बागातदार सोपानराव ( काका ) गोडसे यांचे दुःखद निधन

आसू :आसू ता.फलटण येथील प्रसिध्द बागायतदार व मन-मेळाऊ स्वभाव असलेले आणि समाजकार्यात सतत अग्रेसर असणारे असे व्यक्तिमत्व कै.सोपानराव (काका) गोविंद गोडसे-पाटील यांचे 25 जुलै रोजी सायंकाळी 10 वाजता दुःखद निधन झाले.
ते आसू गावचे उपसरपंच व प्रगतशील बागायतदार नितीनराव गोडसे व प्रमोद गोडसे उद्योजक यांचे ते वडील असून त्यांच्या पश्चात् पत्नी एक मुलगी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
Share a post

0 thoughts on “आसू येथील प्रगतशील बागातदार सोपानराव ( काका ) गोडसे यांचे दुःखद निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!