शिवाजी तावरे,संतोष कणसे,राजेंद्र गायकवाड व इतर
बारामती वृत्तसेवा : वृषारोपन ही चळवळ होणे गरजेचे आहे व पर्यावरण संवर्धन व रक्षणासाठी जी टी एन इंजिनिअरिंग कंपनी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन जी टी एन इंजिनिअरिंग कंपनीचे युनिट हेड उद्धव मिश्रा यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जी टी एन कंपनी आवारात 100 रोपट्याचे वृषारोपन करण्यात आले या प्रसंगी मिश्रा बोलत होते या वेळी कंपनीचे सर व्यवस्थापक संतोष कणसे,एच आर मॅनेजर राजेंद्र गायकवाड, बारामती एअर पोर्ट चे व्यवस्थांक शिवाजी तावरे,पत्रकार अनिल सावळेपाटील व अधिकारी कामगार उपस्तीत होते. सुंदर व हरित एमआयडीसी उपक्रमास प्रतिसाद देत कंपनी पर्यावरण पूरक कार्यक्रम करत असताना कंपनी प्रशासन ने कंपनी आवारात लिंब,आंबा,वड,पिंपळ व औषधी वनस्पती यांची झाडे लावून सुंदर बगीचा तयार करून कंपनीचे जपानी ग्राहक व इतर ग्राहकाच्या हस्ते नेहमी वृषारोपन करत असते वर्षाला नवीन 4 ते 5 रोपट्याचे वृषारोपन करत असतो त्या मुळे हरित व स्वच्छ कंपनी झाल्याचे उद्धव मिश्रा यांनी सांगितले.
या वेळी संतोष कणसे यांनी उपतितांचे स्वागत केले तर आभार राजेंद्र गायकवाड यांनी मान