कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंगीकृत केलेल्या हॉस्पीटलच्या तपासणीसाठी अधिकारी, ऑडीटर, कर्मचारी यांचे नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी यांनी केले जारी

सातारा दि. 24 (जि. मा. का) : कोविड-19 साथरोग प्रादुर्भावाच्य पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 मे 2020 अन्वये शासन निर्णय जारी केलेला आहे.   या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णया प्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी तसेच रुग्णाचे आकारण्यात आलेले बाबनिहाय देयक योग्य आहे का आणि देयकाचा कालावधी बरोबर आहे याची तपासणी करण्यासाठी, अधिकारी, ऑडीटर, कर्मचारी यांची नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत.

या आदेशानुसार खालील अधिकारी, ऑडीटर व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

अ.क्र.

 रुग्णालयाचे नाव

अधिकारी यांचे नाव व पदनाम

ऑडीटर यांचे नाव

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समन्वयक यांचे नाव संपर्क क्रमांक

1

कृष्णा इन्स्टिटयुट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज, कराड

डॉ. दिनकर बोर्डे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, तालुका लघु पशुसर्वचिकित्सालय, कराड

उपकोषागार अधिकारी, कराड

डॉ. देवीदास बागल, जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्‍ योजना मो.क्र. 8275095825

2

शारदा क्लिनीक, कराडक

डॉ. एस.आर. वायबसे, पशुधन विकास अधिकारी, वाठार ता. कराड

सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, कराड

3

सह्याद्री हॉस्पीटल, कराड

डॉ. एस.आर. हिंगमिरे, पशुधन विकास अधिकारी, काले ता. कराड

सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, पाटण

4

बेल एअर हॉस्पीटल, पाचगणी

डॉ. पुनम भोसले, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, महाबळेश्वर

उपकोषागार अधिकारी, महाबळेश्वर

5

गितांजली हॉस्पीटल, वाई

डॉ. कविता खोसे, पशुधन अधिकारी (विस्तार) पंचायत समिती वाई

सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, वाई

6

संचित हॉस्पीटल, वाई

डॉ. शशिकांत इंगवले, सहा. आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघू पशुसर्वचिकित्सालय, वाई

उपकोषागार अधिकारी, वाई

7

जगताप हॉस्पिटल, शिरवळ ता. खंडाळा

डॉ. दर्शन काकडे, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, खंडाळा

उपकोषागार अधिकारी खंडाळा

8

मंगलमुर्ती हॉस्पीटल, सातारा

डॉ. सुयोग वाघ,  

पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, सातारा

 सहायक लेखाधिकारी, पंचायत समिती, सातारा

9

संजीवनी हॉस्पीटल, सातारा

डॉ. मिलिंद मोरे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन, जिल्हा पशुसर्वचिकित्सालय, सातारा

उपकोषागार अधिकारी, सातारा

10

मेडिकल कॉलेज, मायणी ता. खटाव

डॉ. दुर्गादास उन्डेगावकर, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती, खटाव (वडूज)

सहायक लेखाअधिकारी, पंचायत समिती, खटाव

 

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!