फलटण :श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण चे महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा यावर्षीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणेविभाग कोल्हापूर अंतर्गत विभाग कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या एच एस सी कला (2019 -20) विभागाचा निकाल 85.71% लागला आहे.यामध्ये दिग्विजय शालीवाहन गायकवाड 80.76% प्रथम .कुमारी तेजस्विनी बुवाजी खोपे 75.69% द्वितीय
कुमारी सुप्रिया महाल मोरे 73.53% तृतीय
याशिवाय कुमारी वैभवी चव्हाण 72.76%,कुमारी ऐश्वर्या अनपट 72.43%
रोहित जाधव 72.43%
कु.शुभांगीनाईकनवरे72
याप्रमाणे विद्यार्थ्यांनी यशदायी गुण प्राप्त* केले आहेत विशेष श्रेणी मध्ये दोन विद्यार्थी,प्रथम श्रेणी मध्ये एकूण 14 विद्यार्थी,तर द्वितीय श्रेणी मध्ये एकूण 17 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत बसलेल्या 35 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचेअभिनंदन संस्थेच्या वतीने संस्थेचे *अध्यक्ष श्री सुभाषराव सूर्यवंशी( बेडके),मानद सचिव श्री सचिनसूर्यवंशी (बेडके),उपाध्यक्ष श्री मोदी सर व नियामक मंडळाचे सदस्य श्री महेंद्रसूर्यवंशी( बेडके),तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सासवड, ग्राम शिक्षण कमिटी सासवड शाळेचे माजी प्राचार्य श्री ठोंबरे सर ,प्रभारी प्राचार्य सौ काकडे मॅडम व सर्व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले* अध्यापनामध्ये अनुभवी प्राध्यापक वृंद यामध्ये प्रा.पवार एस जे इतिहास 100 % निकाल,प्रा.पिसाळआरके हिंदी100%निकाल ,प्रा नाळे एन एम सहकार 100% निकाल आणि प्रा.कुंभार मॅडम इंग्रजी 86% निकाल लागले आहेत याशिवाय मराठीचा 97 % व भूगोल विषयाचा 95 % निकाल लागला आहे.