फलटण : कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सुर्यवंशी ( बेडके ) यांची २५ वा स्मृतीदिनानिमित्त श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.श्री सुभाषराव नामदेवराव सुर्यवंशी ( बेडके ) मानस सचिव श्री सचिन सुभाषराव सुर्यवंशी ( बेडके ) श्री महेन्द्र सुभाषराव सुर्यवंशी ( बेडके ) गव्हर्निंगकाॅंसिचन श्री मोदी सर श्री पटवर्धन सर श्री पवार सर यांच्या हस्ते
कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सुर्यवंशी ( बेडके ) यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त श्रीराम एज्यु. सोसायटी तर्फे अभिवादन करण्यात आले
विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व श्रीरामाचा फोटो देऊन सत्कार करण्यात आला . या प्रसंगी श्री सुभाषराव सुर्यवंशी ( बेडके ) यांनी कर्मयोगी नामदेवराव बळवंतराव सुर्यवंशी ( बेडके ) यांनी श्रीराम सोसायटी उभारणी प्रसंगी काय-काय अडचणी आल्या कशाप्रकारे संस्था उभी राहिली याची माहिती दिली. यावेळी मानद सचिव श्री सचिन सुभाषराव सुर्यवंशी (बेडके ) व श्रीयुत मोदी सर यांनी मार्गदर्शन केले.