आसू ग्रामपंचायती च्या वतीने दुसऱ्यांदा आर्सेनिक आल्बम व मास्क चे मोफत वाटप

आसू वार्ताहर

कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता व सुरक्षित ते च्या दृष्टीने ग्रामपंचायती च्या वतीने दुसऱ्यांदा मोफत आर्सेनिक आल्बम व मास्क मोफत वाटण्यात आले
कोरोनाच्या काळात ग्रामपंचायती च्या वतीने , ५७०० मोफत मास्क , व आर्सेनिक अल्बम 30 चे आसू गावातील १५०० कुटुंबाना मोफत वाटप करण्यात आले अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून घरपोच वाटप करण्यात आले
अर्चना खरात, पार्वती गोसावी, माधुरी घाडगे , पिसाळ मॅडम , रेश्मा कदम ,या आशा स्वयंसेविका व अंगणवाडी च्या १० सेविकांच्या माध्यमातून घरोघरी वाटप करण्यात आले
ग्रामपंचायत सरपंच महादेव सकुंडे धनंजय घोरपडे , जीवन पवार मुन्ना शिरतोडे प्रमोद झाम्बरे यांच्या उपस्थितीत मास्क चे वितरण करण्यात आले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!