फलटण तालुक्यातील सहा जणांचे कोरना रिपोर्ट आले पॉसिटिव्ह

फलटण :फलटण तालुक्याचे कोरोना संकट संपता संपेना आज आलेल्या रिपोर्टनुसार मौजे जाधववाडी येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या ( वडील) निकट संपर्कातील १३ व ६ वर्षीय मुली कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. ( High Risk) 

मौजे साखरवाडी येथील ४५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे
( SARI + Travel History )
मौजे फरांदवाडी येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६९ वर्षीय पुरुष व ५ वर्ष व २ महिने वयाची मुले यांची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. ( High Risk ) 
आज एकूण ६ पाॅसिटीव्ह आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांनी दिली
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!