फलटण तालुक्यात आणखीन तीन रुग्ण कोरोना पॉसिटिव्ह

फलटण : फलटण तालुक्यात कोरोना साखळी तुटता तुटेना आज आलेल्या रिपोर्टनुसार मौजे गुणवरे येथील पूर्वी पाॅसिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६३ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. ( High Risk) तसेच मौजे सरडे येथील २८ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे ( High Risk )(पती-पुणे येथे कोविड पाॅसिटीव्ह) तर पुणे येथून मलठण येथे आलेल्या ५८ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. ( Travel History )
निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.अशी माहिती उपविभागीय अधिकारी डॉ . शिवाजीराव जगताप यांनी दिली
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!