आसू (आनंद पवार ): फलटण पूर्वभागातील अत्यंत राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या खटकेवस्ती च्या उपसरपंच पदी वैशाली नवनाथ गावडे यांची निवड
फलटण पूर्वभागातील माझी सभापती वैशाली बापुराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खटकेवस्ती ग्रामपंचायत ची वाटचाल सुरू असून नुकतेच ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी वैशाली नवनाथ गावडे पाटील यांची निवड झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर आमदार दिपक राव चव्हाण फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर गोखळीचे सरपंच मनोज गावडे खटकेवस्ती चे सरपंच बापूराव गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गावडे यांचे अभिनंदन केले आहे