46 नागरिकांना आज डिस्चार्ज ; एका बाधिताचा मृत्यु तर 340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

         
सातारा दि.7 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 46 जणांना आज 10 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच फलटण तालुक्यातील फडतरवाडी येथील कोरोना बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी   माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये कराड तालुक्यातील खुबी येथील 19 वर्षीय युवक, उंब्रज येथील 43 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 40, 20, 65 वर्षीय महिला, 12 मुलगी, 8 वर्षाचा बालक व 34 वर्षीय पुरुष,  मसूर येथील 10 वर्षीय बालक, 50 वर्षीय महिला, 56, 27 व 23 वर्षीय पुरुष, मालखेड येथील 60 वर्षीय पुरुष, येलगाव येथील 47 वर्षीय पुरुष, तारुख येथील 56 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, पाटीलवाडी (म्हासोली) येथील 48 वर्षीय महिला
पाटण तालुक्यातील सितापवाडी येथील 60 व 28 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, कर्टे येथील 49 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष  
जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48, 26, 22, 40 व 18 वर्षीय महिला, 33, 30, 16 व 38 वर्षीय पुरुष व 1 वर्षाचा बालक, पिंपळवाडी येथील 45 वर्षीय पुरुष
खंडाळा तालुक्यातील शहाजी चौक शिरवळ येथील 20 व 42 वर्षीय पुरुष
माण तालुक्यातील खंडेवाडी (वारुडगड) येथील 33 वर्षीय पुरुष
सातारा तालुक्यातील जिहे येथील 50 वर्षीय पुरुष, दहिवडी (रोहोट) येथील 28 वर्षीय पुरुष, आर्वे येथील 55 वर्षीय पुरुष
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील 28 व 26 वर्षीय पुरुष, किरोली येथील 26 व 28 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 39 वर्षीय पुरुष
खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 60 वर्षीय महिला यांचा समावेश आहे.
*340 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 27, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 67, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 40, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 31, वाई येथील 23, शिरवळ येथील 72, रायगाव येथील 11, पानमळेवाडी येथील 26, मायणी येथील 16, खावली येथील 27 असे एकूण 340 जणांचे घशातील नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
*एका बाधिताचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे फडतरवाडी ता. फलटण येथील 42 वर्षीय कोरोना बाधित पुरुषाचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यु झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकुण नमुने
15593
एकूण बाधित
1372
घरी सोडण्यात आलेले
859
मृत्यु
58
उपचारार्थ रुग्ण
455
 
00000
 
दिनांक 7.7.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
आज दाखल
एकूण दाखल
1.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा
273
12708
2.
कृष्णा हॉस्पीटल, कराड-
67
2871
2.1
खाजगी हॉस्पीटल
0
14
3.
एकूण दाखल –
340
15593
(प्रवासी-2643, निकट सहवासीत-9373,  श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग(सारी)-844, आरोग्य सेवक-1754,   ANC/CZ-979  एकूण= 15593
4.
डिस्चार्ज दिलेले रुग्ण
5.
सद्यस्थितीत उपचारार्थ  रुग्ण
455
6.
कोरोनाबाधित मृत्यु झालेले रुग्ण
3
58
7.
एकूण कोरोना बाधित अहवाल –
36
1372
8.
अबाधित अहवाल-
13372
9.
प्रलंबित अहवाल-
355
10.
सद्यस्थितीत रुग्णालयात उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्ण संख्या
क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा
97
कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड
90
सह्याद्री हॉस्पीटल, कराड
31
संजीवन हॉस्पीटल सातारा
17
श्रध्दा क्लिनीक कराड
52
बेल एयर पाचगणी
21
गीतांजली हॉस्पीटल वाई
6
ग्रामीण रुग्णालय कोरेगाव
17
मायणी DCDH
22
कोरोना केअर सेंटर रायगाव
6
कोरोना केअर सेंटर खावली
30
 कोरोना केअर सेंटर ब्रम्हपुरी
2
 म्हसवड
0
 फलटण
18
वाई
15
 मायणी CCC
2
 कोरोना केअर सेंटर पाटण
2
 कोरोना केअर सेंटर शिरवळ
3
 कोरोना केअर सेंटर पार्ले
12
जिल्ह्याबाहेरील कोरोना बाधित रुग्ण
2
एकूण कोरोनाबाधित रुग्ण
455
11.
घशातील तिसऱ्या नमुन्यानंतर बरे होऊन डिस्चार्ज दिलेले कोरोनाबाधित रुग्ण
46
859
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!