बारामती : बारामती येथील शेतकरी व उद्योजक जयप्रकाश बोरा यांनी आपल्या मुलाच्या अभिजीत च्या लग्नाचा ख़र्च वाचवून ,सामाजिक जबादारीचे भान ठेउन COVID – 19 च्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायतानिधी करिता मदत म्हणुन धनादेश उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्याकड़े सुपुर्द केला.बोरा कुटुंब नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
या वेळी जयप्रकाश बोरा,अभिजित बोरा ,शिल्पा बोरा अक्षता बोरा, योगेश राउत, केतन भोंगले, उमेश पांढरे श्रीकांत भुजबळ व मित्र परिवार उपस्थित होते.