आसू तालुका फलटण येथील काळेश्वर गणेश ऊत्सव मित्र मंडळाने स्वखर्चातून केली औषध फवारणी

आसू ( आनंद पवार ) : सध्या फलटण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात व शेजारील तालुक्यात कोरोना चे रुग्ण आढळले आसल्याने उपाययोजना म्हणून काळेश्र्वर गणेश उत्सव मित्र मंडळ यांनी काळेश्र्वर नगर , शहीद जवान ज्ञानदेव काळे नगर ; फाळके वस्ती भवानी सोसायटी मागील परिसरात निर्जंतुकीकरण साठी उपाय योजना म्हणून औषध फवारणी करण्यात आली
यावेळी मोहन नामदास , जयराम पाटेकर, गौतम पाटेकर, संतोष माने रोहित पाटेकर.निहाल पवळे. ऋषिकेश भोसले, वसंत भोसले, केलास आडके , बाबू नामदास, मं गेश मंडले. विशाल पाटेकर, समीर फाळके.विशाल फाळके.गणेश फाळके.भालचंद्र काळे. अनिकेत काळे. बापू शिंदे , यांनी परिश्रम घेतले

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!