कृषी संजीवनी सप्ताहाचा पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत 5 जुलै रोजी होणार कार्यक्रम

सातारा दि. 3 (जि. मा. का) : कृषी संजीवनी सप्ताह 1 ते 7 जुलै या कालावधीत जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत राबविण्यात येणार आहे.  या सप्ताहाचा कार्यक्रम  सहकार, पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण असणार आहे. याप्रसंगी कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे,उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा परिषद सदस्य, मंदाताई गलांडे, पंचायत समिती सदस्य उत्तम पाटील, आत्माचे प्रकल्प संचालक अशोक देसाई, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला आदी उपस्थित राहणार आहेत.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!