फलटण : कृषी दिन विशेष निमित्त ऊस पिकासासंबंधी दि १जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिर सांगवी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत शेतकऱ्यांची शेतीशाळा(ऊस पिका संदर्भात).आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ . गारकर साहेब प्रमुख शास्त्रज्ञ ऊस संशोधन केंद्र पाडेगाव,हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत
यावेळी तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग मंडळ कृषीअधिकारी विडणी,अमोल सपकाळ, कृषि पर्यवेक्षक श्री.राजेंद्र पालवे, कृषी सहायक श्री. योगेश भोंगळे उपस्थीत राहून मार्गदर्शन करणार आहेत..
परिसरातील सर्व शेतकरी बंधुंनी वेळेवर उपस्थीत रहावे ही नम्र विनंती.
PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!