गुन्हेगारांवर वचक ठेवा:अजित पवार यांचा पोलीस खात्यास आदेश

गुन्हेगारी चालणार नाही, अन्यथा तसे मला सांगा अजित पवार बरसले पोलिसांवर 
बारामती: एका दैनिक मध्ये बारामती च्या गुन्हेगारी बाबत बातमी प्रकाशित झाल्यावर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकित पोलिसांना गुन्हेगारी कमी झाली पाहिजे असा आदेश दिला. 
 उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांना धारेवर धरले. तुम्हा जमत नसेल,तर तसे मला सांगा, असा थेट इशारा दिला.
अजित पवार हे सोमवार दिनांक 29 जून रोजी शारदानगर येथे विकास कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर हे तेथे आले.त्यांना पाहून अजित
पवार म्हणाले, बारामती तालुक्यात गुन्हेगारांचे काय चाललंयं…मी ऐकतोय ते खरे आहे का? मला गुन्हेगारी अजिबात चालणार नाही. तुम्हा जमत नसेल, तर तसे मला सांगा…
या प्रकारानंतर शिरगावकर यांनी लागलीच
त्यावर शिरगावकर यांनी, दादा, संबंधितांवर बारामती तालुक्याचे पोलिस निरिक्षक अण्णासाहेब तडीपारीच्या कारवाई सुरू केल्या आहेत. 
अवैध घोलप, शहरचे पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील व्यवसायिकांवरसुद्धा पोलिस कारवाई चालून आहे. 
यांना संपर्क साधत अवैद्य व्यवसायिकांसह यापुढे अधिक काळजी घेतो, असे सांगून अजित गुन्हेगारांवर अधिक कडक कारवाई करण्याचे
पवार यांचा पारा शांत करण्याचा प्रयत्न केला. आदेश दिले.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!