फलटण :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातून काेरेगाव ता फलटण येथे आलेल्या २६ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे.
सदरच्या महिलेचा शिरवळ चेक पोष्ट येथेच स्वॅब घेण्यात आला होता.
आज रोजी सदर महिलेने एका बाळाला जन्म दिला असल्याने बाळासह सदर महिलेला सातारा सिव्हील हाॅस्पीटलला पाठविण्यात आले आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.