फलटण: सोलापूर महानगरपालिका परिसरातून फलटण (रविवार पेठ) येथे आलेल्या ७० वर्षीय महिलेची कोविड चाचणी मृत्यूनंतर दि. १४/०६/२०२० *पाॅसिटीव्ह* आली होती. सदर व्यक्तीच्या मृत्यूपुर्व निकट संपर्कातील ३ वर्षीय मुलाची कोविड चाचणी *पाॅसिटीव्ह* आली आहे. इतर निकट सहवासातील व्यक्तींच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत.अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे .
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
Email – [email protected]
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!