फलटण टुडे कॉर्नर
(आज पासून…..)
‘फलटण टुडे कॉर्नर’ नाही संपादकांचा,
हा कोपरा आहे तुमचा नि आमचा,
इथे ऊहापोह आहे वाचकांच्या विचारांचा,
भेटतील इथे चार ओळी किंवा एखादे चित्र,
रेखाटणारे असतील, फलटण टुडे चे मित्र !
विचार आहे, तुमचं लक्ष इकडे वेधण्याचा,
शिक्षण,समाज,क्रीडा आणि राजकारण शोधण्याचा,
या कोपऱ्यासाठी तुम्हाला आहे एक “रिक्वेस्ट,”
द्या पाठवून आम्हाला तुमच्याकडे जे असेल “बेस्ट! “
[या सदरासाठी तुमची एखादी कविता,चारोळी,व्यंगचित्र किंवा समाज प्रबोधन पर 15 ते 20 ओळींचे लिखाण आम्हाला आपल्या नाव,नंबर,पत्ता आणि फोटो सहित 9923150015/99229 31066/9665824007 या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवू शकता.]
प्रकाशनाचे संपूर्ण अधिकार संपादकांचे असतील.