जिल्ह्यात 18 जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित

सातारा दि. 8 (जिमाका) :  जिल्हयातील 16 ते 78 वयोगटातील 8 महिला व 10 पुरुष अशा 18 जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली आहे.

या कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे

कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5,

वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1, बोरीव येथील – 1

जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1

खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1

महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1

माण तालुक्यातीन वडजल येथील 3, भालवडी येथील 1

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!