फलटण तालुका
कोविड-१९
दिनांक – ०९ जून २०२०
१. होळ, खामगांव, तांबवे येथील पाॅसिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दि ०६/०६/२०२० रोजी घेण्यात आलेले २० स्वॅब *निगेटीव्ह* आले आहेत.
२. दि ०८/०६/२०२० रोजी घेण्यात आलेल्या २१ चाचण्यांचे अहवाल प्रलंबित आहेत