लॉकडाऊनमध्ये काय सुरु, काय बंद याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून जारी

सातारा दि. 1 (जिमाका) : राज्यातील कोविड-19 समाविष्ट असलेल्या कार्यवाही
करण्याबाबत दिलेल्या सुधारीत सूचना लॉकडाऊन उघडण्याच्या अनुषंगाने पुन्हा चालू
मोहिम बाबत आदेश पारित केलेला आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह
यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार प्राप्त
असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्ह्यात दि. 30 जून 2020 रोजीच्या 24
वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

ज्या ठिकाणी कोराना रुग्ण सापडतो त्या ठिकाणी कन्टांनमेंट झोन जाहिर करण्याचे
अधिकार इन्सिडंट कमांडन्ट म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले
आहेत. संबंधित कन्टांनमेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून
त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील
याबाबत सर्वाना सूचित करतील. हा आदेश कन्टांनमेंट झोन वगळता सातारा
जिल्ह्यातील इतर क्षेत्रासाठी लागू राहील तसेच कन्टांनमेंट झोनबाबत त्या त्या
क्षेत्रातील इन्सिडंट कमांडन्ट यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित
क्षेत्रात लागू राहतील. तसेच  कन्टांनमेंट झोन इनॲक्टीव्ह झाल्यानंतर सदर
क्षेत्राला हे आदेश लागू राहतील. तसेच भविष्�¤
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!