सातारा, दि.31 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजशिष्टाचार अधिकारी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्थानिक बातम्या, जागतिक दृष्टिकोन